26 नोव्हेंबरला संविधान दिनानिमित्त घरोघरी सविधान...


१५ ऑगस्टला घरोघरी झेंडे वाटण्यासाठी देशाची सगळी यंत्रणा सर्व कर्मचारी आशा वर्कर पासून अंगणवाडी सेविका पासून तर जिल्हाधिकारी कलेक्टर आमदार खासदार मंत्री राष्ट्रपती पंतप्रधान पर्यंत सर्व पाच दिवस झेंडे लावण्यासाठी व्यस्त होते,जसे घरोघरी झेंडे वाटले तसेच येत्या 26 नोव्हेंबरला संविधान दिनानिमित्त घरोघरी सविधान वाटण्याचे काम या आशा वर्कर पासून अंगणवाडी सेविका पासून तर कलेक्टर,आमदार,खासदार,मंत्री पंतप्रधान,राष्ट्रपती,पर्यंत सर्व यंत्रणा संविधान वाटण्याच्या कामी लावा, सविधान या देशाच्या नागरिकांचे अधिकार आहेत,गेला सत्तर वर्षात तुमच्या विवेक शक्तीपर्यंत,स्वतंत्र,समता,न्याय,बंधुता, धर्मनिरपेक्ष,सार्वभौमत्व,या लोकशाही, मुल्यांचा अविष्कार पोहचु दिल्या गेला नाही, त्यासाठी तुम्हाला सद् विचारी बनवण्यापासून अलिप्त ठेवले. भारत देशातील सर्वच राजकीय पक्षांनी तुम्ही जागृत होवुच नये म्हणून,तंबाखू,बिडी, दारू,सिगरेट,इतर अंमली पदार्थाच्या व्यसनी लावून तुम्हाला दयनीय अवस्थेत टाकून दिले आहे,भारतीय संविधान अनुच्छेद क्र. ४७ मधून माझ्या शिल्पकाराने सरकारला व राज्यकर्त्यांना स्पष्ट सांगितले होते की. औषधीनिर्मितीपुरतीच अल्कोहोलची निर्मिती झाली पाहिजे त्यापेक्षा एक टक्काही जास्त नको,असे सांगितलेले असतांना त्या अल्कोहोल भोवतीच सर्व सामान्य जनतेला फिरायला या राज्यकर्त्यांनी भाग पाडले आहे.दारू निर्मिती व त्यांचे परवाने आपल्या संविधानात कोणत्याही अनुच्छेदात सामावलेले नाही, त्याउलट शिक्षणाच्या तरतुदी अधिकार देशातील प्रत्येक नागरिकाला भारतीय संविधानाने दिले अनुच्छेद ४५ मध्ये हे तरतूद दिलेली आहे राज्य हे सर्व बालकांना तो वयाचा सहा वर्ष करेपर्यंत त्यांना आरंभिक बालसंगोपन व शिक्षण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेल. प्रत्येक भारतीयांना हे संधी संविधानाने दिली शिक्षण हेच मुख्य देशाच्या हिताचं होऊ शकते म्हणून संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी,प्रत्येक भारतीय नागरिकाला या संविधानामधून अधिकार बहल केले त्याच संविधानाचा प्रचार प्रसार करणे हे आपलं कर्तव्य आहे,देशाचा खरा अमृत महोत्सवी भारतीय संविधान जनजागरण प्रचार करूनच करा.?, घरोघरी सविधान वाटप करा असंच आम्ही मागणी करतो,,सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य,,आकाश दादा शिरसाट,,Samrat Ashok Sena#,,आम्ही भारताचे लोक,हा मेसेज सर्वांनी समोर पाठवावा,हा मेसेज महाराष्ट्र पर्यंत पोचला पाहिजेत आणि हे सरकार जागी झालं पाहिजेत,,जय भीम जय संविधान,

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...