मौजे बेंद्री जननायक बिरसामुंडा आध्यक्रांतीकारक राघोजी भांगरे व राणी जलकारी बाई संयुक्त जयंती साजरी..



मौ.बेंद्री येथे आज रोजी आदीवासी जननायक बिरसामुंडाआद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे व राणी जलकारी बाई संयुक्त जयंती सोहळ्या निर्मित राबविण्यात आलेल्या कार्यक्रमा निर्मित आदिवासी माहादेव कोळी जमातीचे नेते परमेश्वर गोनारे साहेब कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गीरीधारी मोळके साहेब.रामंचंद्र बोईनवाड बालाजी पन्नासे ता.अध्यक्ष सिध्देश्वर पिटलेवाड मातुळ येथील उपाध्यक्ष माधव बोईनवाड सोशल मीडिया प्रमुख शंकर सादुलवाड.बेंद्री येथील बालाजी सोंळके हानमंत भंडरवाड बालाजी बच्चलवाड माधव कामळे सामाजिक कार्यकर्ते दत्ता पिटलेवाड गावातील आसंख्य समाज बांधव व नागरिक उपस्थित होते ..

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...