माझ्या भिमाची सावली
दिन दलितांची आई
अशी भाग्यशाली त्यागमुर्ती
माझी आई माता रमाई...
कष्ट सोशिले अपार
भिमाची बनून सावली
सदा हसत मुखाने राहली
माझी माता रमाई माऊली
रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येळेगाव ता. अर्धापूर जि. नांदेड येथे विनम्र अभिवादन करून नेत्र रोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी
विशेष उपस्थिती:- मा. आनंदरावजी सावते साहेब, मा. आनंदरावजी सीनगारे साहेब, संभाजी सावते साहेब, ब्रम्हाजी सावते साहेब, गणेशजी कांबळे साहेब, विकीदादा ढवळे, उमेशजी थोरात.
प्रमुख उपस्थिती :- पंचशील महिला मंडळ येळेगाव श्रीमती गोदावरी निवृती सावते,अरुणा विनोद सावते,सुनीता ब्रम्हाजी सावते,रेवता गंगाधर सावते,ललिता गंगाधर सावते,संगीता शंकर सावते,निर्मला केशव सावते,शिल्पा संभाजी सावते,प्रेमला मधुकर सावते,श्रीमती निर्मला केशव सावते
वैद्यकीय अधिकारी :- डॉ. विश्वजित ससाणे साहेब, डॉ. गोरे साहेब.
!!आयोजक!!
(1) सुरेश सावते येळेगावकर
(2)अंकुश सावते येळेगावकर
(3) उमेश सावते येळेगावकर