उमरी येथे आंबेडकर नगर येथे रमाई जयंती उत्साहात साजरी ....

 


.

उमरी ता प्रतिनिधी/उमरी येथे आंबेडकर नगर येथे त्याग माता रमाई यांच्या124 वा  जयंतीनिमित्त सर्व प्रथम आंबेडकर नगर येथील माता-भगिनी उपासिका ज्योती मुकेश सवई गोदावरी अनिल सोनकांबळे धुरूबाई भिकाजी वाघमारे शीला देविदास खंदारे अरुणा चंद्रकांत सवई शीला मनोज सोनकांबळे  यांच्या हस्ते त्यागमूर्ती माता रमाई यांच्या प्रतिमेची पुष्प पूजा दीप पूजा करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर त्रिशरण पंचशील गाथेच पठण करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गंगाधर पवार यांनी केले तर या कार्यक्रमाचे आयोजक पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हा कार्यकारणी सदस्य तथा पत्रकार कैलास सोनकांबळे यांनी केले होते यावेळी गर्जना युवा मंच पदाधिकारी रवी सोनकांबळे सिद्धार्थ वाघमारे गौतम लांडगे अविनाश बनसोडे शुभम सोनकांबळे लक्ष्मण सवई बाबू खंदारे संदीप सवई साईनाथ गायकवाड अजित सोनकांबळे अजय गायकवाड विशाल खंदारे विजय गायकवाड साई शेळके अविनाश सवई रमाकांत वाघमारे तरुण वाघमारे अनिल हनुमंते निखिल सोनकांबळे रतन खंदारे अमोल चावरे दीपक सवई श्याम सवई विजय सवई रामा गायकवाड  किरण शेळके कुणाल सोनकांबळे कपिल सवई  आदींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...