आ. संतोष बांगर साहेब यांचे ज्येष्ठ बंधू बांधकाम सभापती श्रीराम दादा बांगर यांच्या शुभहस्ते मौजे बासंबा येथे क्रिकेटच्या भव्य सामन्यांचे उद्घाटन मोठ्या थाटात संपन्न.


आज हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर साहेब यांचे ज्येष्ठ बंधू बांधकाम सभापती श्रीराम दादा बांगर यांच्या शुभहस्ते मौजे बासंबा येथे क्रिकेटच्या भव्य सामन्यांचे उद्घाटन मोठ्या थाटात संपन्न झाले

           यावेळी जि.प. अध्यक्ष गणाजीराव बेले, जि. प. समाजकल्याण सभापती फकीरराव मुंडे, युवा सेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम, बासंबा  सरपंच बाजीराव घुगे, उपसरपंच विलास वलेकर ,कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संतोषराव बांगर, ग्रा.स. गणपत घुगे, मधुकर घुगे,पंढरी मगर,गंगाधर पाईकराव सर, दशरथ पवार, शमसशेर पठाण, अंकुश बांगर, संदिप बंसोडे, नागनाथ भडदम, योगेश ढाले, बाळु मस्के, दिलीप वैद्य,शिवाजी घुगे,राजेश शिंदे व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...