राजे राजश्री शाहू महाराज त्यांच्या पवित्र स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन :सम्राट अशोक सेना,,,, आकाश दादा शिरसाट भिम नगर जुने शहर अकोला



लोक कल्याणकारी राजे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचा ६ मे १९२२ रोजी पुण्यतिथी आहे कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी घाडगे घराण्यातील यशवंत यास दत्तक घेतले 17 मार्च 1884 रोजी आणि नामकरण झाले शाहू महाराज यांचा राज्याभिषेक इ. स.1894 पार पडला महाराजांचे शिक्षण राजकोट आणि धारवाड येथे पार पडले महाराजांनी सर्व दलित मुला मुलींची शिक्षणाची व्यवस्था मोफत केली शेतकऱ्यांचे प्रश्न पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था वीज निर्मिती यासाठी 1909 सली राधानगरी धरण सुरुवात झाली 1957 ला प्रकल्प पूर्ण झाला अशी नोंद इतिहासात आहे..कुस्तीला राजेश्री मिळवून दिला भटक्या जनावरांसाठी पांजरपोळ घोड्यांच्या देख साठी मोठी बाग गुळाची मोठी बाजारपेठ ही तयार केली,1917 विधवा पुन्हाविवाह कायदा,1919 मध्ये आंतरजातीय विवाहाचे कायद्याची मंजुरी दिली सर्व लोकांना समानतेचा दर्जा दिला ज्यावेळेस महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर 10 पास झाले त्यावेळेस शाहू महाराजांनी हत्तीवर बसून साखर वाटली होती या दोन महापुरुषांच्या मध्ये भावनिक नातं होतं परंतु दिन दलितांबद्दल कनव आणि सामाजिक न्याय हा समान धागा होता 1920 आणि 1921 या दोन वर्षात बाबासाहेबांनी आणि शाहू महाराजांनी पत्रव्यवहार सबनीस यांच्या दप्तरात आढळून आले पहिलं पत्र बाबासाहेबांनी मूकनायक कार्यालयातून लिहिलं शाहू महाराज नागपूरच्या परिषदेला येणार असल्याबद्दल आनंद व्यक्त केला,,तर दुसरा पत्र 6 ऑक्टोंबर 1921 रोजी लंडनहून पाठवलं होतं आर्थिक अडचण आहे 200 पाउंड गरज असल्याचे व्यक्त केलं.तिसरा पत्र २० ऑक्टोंबर १९२१ रोजी या पत्रामध्ये बाबासाहेबांनी रक्कम मिळाली असे लिहिलेला आहे एकमेकांवर खूप प्रेम करायचे बाबासाहेबांना लंडनमध्ये ज्यावेळेस समजलं शाहू महाराजांचे निधन झालं.. त्यावेळेस त्यांना सर्वात जास्त दुःख झालं होतं त्यांचा खूप मोठा सहारा गेला होता छत्रपती घरांना आपल्यासाठी खूप महान आहेत त्यांचे उपकार कधीच विसरू नका,असे त्या लोक कल्याणकारी  राज्याचे,निधन ६ मे १९२२ रोजी मुंबई येथे झाले,आज त्यांची पुण्यतिथी आहे त्यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन करतो व महाराजांना मानाचा मुजरा करतो, सम्राट अशोक सेना,,,, आकाश दादा शिरसाट भिम नगर जुने शहर अकोला..जय अशोका,जय शिवराय,जय ज्योतिबा,जय लहुजी,जय शाहू महाराज,जय भीम,जय गाडगेबाबा*

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...