भोकर बाजार समिती च्या निवडणूक मध्ये रोखठोक लढवणार : सय्यद खालेद

 


भोकर भोकर बाजार समितीच्या मापाडी मतदार संघातून येथील सय्यद खालेद यांना निवडून आणण्यासाठी मापाडी यांनी कंबर कसली मापाडी वर्गात मात्र एकच नाव सय्यद खालेद को चुनके लाएंगे. कृउबास ची निवडणूक प्रक्रिया २७ मार्च पासून सुरु होणार आहे. २९ एप्रिलला मतदान होऊन ३०एप्रिलला मतमोजणी होउन निकाल जाहीर होणार आहे. निवडणुकिची प्रक्रिया असली राहणार आहे. नामनिर्देशन दि. २७ मार्च सोमवार पासुन सुरु होणार असून शेवटची फार्म भरण्याची तारीख ३ एप्रिल आहे. नामनिर्देशन पत्राच्या यादीची प्रसिद्धी ३ एप्रिलला,छाननी ५ एप्रिलला, वैध नामनिर्देशन पत्राच्या यादीची प्रसिद्धी ६ एप्रिल ६ एप्रिल ते२० एप्रिल पर्यंत अर्ज मागे घेण्याची तारीख, तर निवडणूक लढवणार-या उमेदवारांची अंतिम यादी व चिन्हांचे वाटप २१ एप्रिलला होईल. आणि २९ एप्रिलला मतदान तर ३०एप्रिल रोजी मतमोजणी होउन त्याच निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका जाहीर झाल्याने राजकीय पक्षांच्याकार्यकर्त्यांची लगबग सुरू झाली असून प्रथमच तेलंगणातील बिआएस पक्ष या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे. तसे झाल्यास मार्केट कमिटीची

निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे. मापाडी  मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सय्यद खालेद आहे अत्यंत मनमिळाऊ कार्यकर्ते आहे भोकर येथील मोंढ्याच्या शेतकरी वर्ग त्यांची प्रेमाचे संबंध आहे. काँग्रेस पक्ष कडे त्यांनी उमेदवारीची मागणी करणार आहे.

व्यापारी मतदारसंघातून त्यांनी नामनिर्देशन पत्र भरलेले आहे. भोकर येथील मोंढ्यातील मापाडी वर्गानी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबाकडे मागणी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...