आदिवासी विकास संघटना चे संस्थापक अध्यक्ष प्रा.मोतीलाल सोनवणे ३१ मे २०२३ ला सेवानिवृत्त...


आदिवासी विकास संघटना चे संस्थापक अध्यक्ष प्रा.मोतीलाल सोनवणे ३१ मे २०२३ ला सेवानिवृत्त...

    *प्रा.मोतीलाल सोनवणे बुधवार दिनांक ३१/५/२०२३ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत.२५ जून १९९० ते ३१ मे २०२३ असे सतत ३३ वर्ष प्राध्यापक या पदावर कार्यरत होते. त्यांना सामाजिक कार्याची विशेष आवड आहे.सर्व विद्यार्थ्यांचेआवडते शिक्षक म्हणून त्यांची विशेष ख्याती आहे. साहित्यिक, पत्रकार, समाजसेवक तसेच बुद्धी आणि शक्तीचा संगम प्रा. मोतीलाल सोनवणे सरांमध्ये बघायला मिळतो.२०१९ ला शिरपूर जि.धुळे या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी तर्फे आमदार साठी उभे होते. सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात त्यांची उत्तम कामगिरी असल्यामुळे पुढील पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.*

*१) आदर्श शिक्षक पुरस्कार*

*२) साहित्यिक पुरस्कार*

*३) आदर्श समाजसेवक पुरस्कार*

*४) राष्ट्रीय सेवनस्टार पुरस्कार*

*५) आदिवासी कोळी भूषण पुरस्कार*

*६) राज्यस्तरीय महाराष्ट्र कला गौरव पुरस्कार*

*७) राज्यस्तरीय वाल्मिकी समाजसेवा पुरस्कार*

*८) डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न पुरस्कार*

*९) ग्रंथालय सन्मान पुरस्कार*

*१०) आदर्श पत्रकार (अष्टगंध) पुरस्कार*

*११) समाजरत्न पुरस्कार*

*१२) ठाणे काँग्रेस सन्मान पुरस्कार*

*१३) राज्यस्तरीय गौरव पुरस्कार*

*१४) राष्ट्रीय आयडियल पुरस्कार (खानदेशातील आदिवासी कोळी जमातीचे अंतरंग पुस्तकास)*

*१५) माता मनुदेवी संस्था जळगाव तर्फे प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरव.*

*१६) महर्षी वाल्मिक बहुउद्देशीय संस्था अकोला तर्फे प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरव.*

*१७) भारतीय मराठी अभ्यास परिषदेचे ८४ वे अधिवेशन दिनांक १७ व १९ जानेवारी २०१३ आदिवासी लोक संस्कृती लोक साहित्य लोक कला आणि बोली विषयक भाषिक संशोधन यांच्याकडून प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरव.*

*१८) आदिम कोळी समाज क्रांती मंडळ शहादा जि.नंदुरबार तर्फे प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव.*

*१९) आदिवासी कोळी, आगरी मालवणी प्रतिष्ठान कल्याण तर्फे प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरव.*

*२०) विदर्भ कोळी महादेव जमात मित्र मंडळ मुंबई विभाग यांच्यातर्फे प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरव.*

*२१) संपादक दिवाणजी आहेत वर्धापन सोहळा निमित्त कार्यक्रमाचे प्रमुख मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातर्फे प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरव.*

*२२) पत्रकार दै.गावकरी विटावा ठाणे*

*२३) उपसंपादक मराठी मुंबई*

*२४) संस्थापक अध्यक्ष: आदिवासी विकास संघ महाराष्ट्र राज्य.*

*२५) संचालक: ओम शक्तिपीठ वर्धा*

*२६) अध्यक्ष: भारतीय शेतकरी संघटना ठाणे.*

*२७) सदस्य: आदिवासी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य.*

*२८) निरीक्षक: राष्ट्रीय मानवाधिकार संघटना महाराष्ट्र राज्य.*

*२९) लेखक:  खानदेशातील आदिवासी: कोळी जमातीचे अंतरंग*

*३०) लेखक: महाराष्ट्रातील कोळी आदिवासी जीवन आणि संस्कृती*

*३१) सल्लागार: आदिवासी महर्षी वाल्मीक सेवा संस्था, ठाणे**

*३२) सल्लागार: आदिवासी वाल्मीकलव्य सेना महाराष्ट्र राज्य.*

*३३) संस्थापक: आदिवासी टोकरे कोळी नगर_२ न्याहाळोद ता.जि. धुळे*

*३४) आदिवासी कोळी शिक्षक_ शिक्षकेतर संघटना महाराष्ट्र राज्य ३५) आदिवासी विकास संघ असो महाराष्ट्र ठाणे जि कर्मचारी अध्यक्ष श्री अरुण सदाशिव सूर्यवंशी टोकरे कोळी नगर आरणी  वाडा . 1 आणि  2 ) .*

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...