दि 3-06-2023 रोजी वेळ दुपारी 04 वाजता
ठिकाण:- लॉर्ड श्रीकृष्णा इंग्लिश स्कूल हरंगुळ
येथे संपन्न झाली यावेळी लॉर्ड श्रीकृष्ण इंग्लिश स्कूलचे श्रीकृष्ण लाटे सर व शिव सम्राट विद्यार्थी वाहतूक सेनेचे संस्थापक अध्यक्ष हणमंत गोत्राळ पाटील, संदिपान मोरे, राम देवकते, तुकाराम पवार जिल्हाध्यक्ष दत्ता होळकर, अशोक कापसे, रतिका नदगे, संतोष वाघमारे,सुनील वाघमारे, अंतेश्वर जाधव, स्वामी राजू, कानडे, सुभाष आप्पा मेघशेट्टे व शेख सर गणेश इरकर सर्व पदाधिकारी उपस्थित होते
..........