रतन टाटा ग्रुपच्या वतीने भंडाऱ्याचा कार्यक्रम संपन्न



भोकर येथिल सामाजिक कार्यात नेहमीच सहभाग घेणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन रतन टाटा ग्रुप ची निर्मिती केली असून अनेक त्यांनी या ग्रुप च्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्ये करत आहेत. श्रावण मासानिमित्य काल दि.16 ऑगस्ट रोजी नांदेड रोडवरील प्रसिद्ध गुडा महादेव येथे सार्वजनिक भव्य भंडाऱ्याचे आयोजन केले होते.यात अनेक भाविकांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रुप चे कार्यकर्ते आनंद पाटील सिंधीकर, गोविंद पाटील चिदगीरिकर,  कपिल पाटील किन्हाळकर, राजु पाटील अक्कलवाड सर, सूर्यवंशी सर, अनिल पाटील, आनंद ढोले, राहुल पाटील, सुनील पाटील, आणि ओम अनंतवार यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...