भोकर येथील शाहू विद्यालयातभूकंपाच्या मॉक ड्रीलचे आयोजन....

भोकर.दि १९ ऑगस्ट.
येथील श्री शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आपत्ती व्यवस्थापन संदर्भातील भूकंपाच्या परिस्थितीत कोणती काळजी घ्यावी व आपले ध घरातील इतरांचे प्राण कसे वाचवायचे याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. याच माहितीवर आधारित भूकंपाच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता परिस्थिती कशी हाताळायची याचे प्रात्यक्षिक म्हणून माॅक ड्रील घेण्यात आले. 

याप्रसंगी मुख्याध्यापक संजय देशमुख कामनगावकर, उपमुख्याध्यापक किनेवाड सर, प्राथमिक विभागाचे मुअ जगदंबे सर, सलीम सर, आपत्ती व्यवस्थापन पथकातील कर्मचारी व इतर शिक्षक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...