नांदेड जिल्ह्यातील अनेक शासकीय रूग्णाल्यात डॉक्टरांची कमतरता व औषध पुरवठा सुरळीत चालू करावे:भोकर तालुकाध्यक्ष इंजि.विश्वाभंर पवार

 


नांदेड जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात डॉक्टरांची नेमणूक सह औषधी पुरवठा होत नसुन ते सुरळीत चालू करावे: इंजि.विश्वाभंर पवार.




भोकर : नांदेड जिल्ह्यातील अनेक शासकीय रूग्णाल्यात डॉक्टरांची कमतरता असल्यामुळे

रुग्णांचे अतोनात हाल होत आहे नांदेड जिल्हा शासकीय रुग्णालयात न्यूरोलॉजिस्ट नसल्याने रुग्णांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहेत व तसेच नांदेड शहरापासून जवळच असलेल्या विष्णुपुरी येथील डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मागील जवळपास महिन्याभरापासून औषधींचा तुटवडा निर्माण झाला आहे रुग्णालयात येणाऱ्या

प्रत्येक रुग्णांना औषधी घेण्यासाठी बाहेरचा रस्ता

दाखविला जात असल्यामुळे रुग्णांना आर्थिक भ्रूदंड

बसत आहेत हा प्रकार मागील महिनाभरात पासून चालू आहे असाच प्रकार भोकर तालुक्यातील शासकीय रुग्णालयात ही होत आहे भोकर येथील.शासकीय रुग्णालयात अनेक प्रकारच्या औषधीची

कमतरता असल्याने बाहेरची औषधी घ्यावी लागत

आहे भोकर येथील रुग्णालयात बि.पी शुगर .

शुगर किट उपलब्ध नसल्याने रूग्णांचे अतोनात

हाल होत आहे जिल्ह्यातील अनेक ग्रामीण रुग्णालयात ज्या ठिकाणी डॉक्टरची कमतरता

आहे त्या ठिकाणी डॉक्टरांची नेमणूक करावी ज्या रुग्णालयात औषधीच्या तुटवडा आहे त्या रुग्णालया औषधी उपलब्ध करून रुग्णांची होणारी.हेळसांड थांबविण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रे

पक्षाचे भोकर तालुका अध्यक्ष इंजि विश्वाभर पव

यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पव

यांच्याकडे निवेदनाद्वारे केली यावेळी राष्ट्रवा

काग्रेस पक्षाचे भोकर तालुका अध्यक्ष इंजि विश्वाभ्

पवार, शशिकांत पाटील क्षीरसागर अर्धापूर मा

तालुकाध्यक्ष, अमोल पाटील रुईकर हदगा युवक तालुका अध्यक्ष, विलास घोरबांड जिल्ह

चिटणीस, बालाजी पाटील सांगवीकर संभाज ब्रिगेड माजी जिल्हाध्यक्ष, महबूब बुर्हान मुदखे शहर अध्यक्ष, हनुमंत नटुरे मुदखेड युवक अध्यक्ष पंकज देशमुख भोसीकर भोकर तालुका उपाध्य,रवी गेन्टेवार तालुका सचिव भोकर, सिद्धेश्पाटील ढवळे तालुका सरचिटणीस भोकर, धनरा पाटील मोघाळीकर, आदि उपस्तिथ होते

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...