आ.संतोष बांगर साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मौजे पेडगाव वाडी येथील नाथजोगी समाजाच्या अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश...

आ.संतोष बांगर साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत सिद्धेश्वर गाव येथील अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश...!!!*

*हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत श्री ब्रह्मदेव घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे पेडगाव वाडी येथील नाथजोगी समाजाच्या उल्हास राठोड,दौलत पवार,तुळशीराम जाधव,अनिल जाधव,कृष्णा मंगे,विशाल जाधव,मंगेश अवचार,माधव मोरे,सागर घोगरे,गणेश जाधव,हरी सातपुते,अंकुश वायफळे,नारायण सातपुते,बालाजी घोगरे, ज्ञानबाराव डुकरे,रामचंद्र शिंदे,गणेश मांडगे,अंबर धायडे,ज्ञानेश्वर जाधव,गोपाळ वायफले,बळीराम घोगरे,गणेश सोळंके,संजय जाधव,संजय देवराव जाधव,साहेबराव लोंढे व इतर अनेक मान्यवरांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.*
       तसेच *सिद्धेश्वर गाव येथील सौ.शांताताई चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धेश्वर गाव येथील सावळा पवार, शेटीबा पवार, बाबुराव शिंदे, शेटीबा शिंदे, शामराव शिंदे, रामदास शिंदे, मारोती शिंदे, तुकाराम शिंदे सीताराम शिंदे राजाराम पवार रमेश पवार अभिषेक नाईक पिराजी पुंडगे विठ्ल पवार देविदास शिंदे कैलास शिंदे लहू शिंदे अनिल शिंदे रावजी शिंदे गंगाधर पवार अंकुश शिंदे गणेश पवार चंदू शिंदे सचिन शिंदे मुन्ना शिंदे अनिल पवार अर्जुन शिंदे मनोज शिंदे बबलू शिंदे राहुल शिंदे यांच्या सह शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार संतोष दादा बांगर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.*
        यावेळी शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...