भोकर तालुक्यातील शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्या.विजय पा.मोरे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष.



भोकर येथे ८ व ९ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसाने भोकर तालुक्यातील हेक्टर जमिनीवरील

सोयाबीन,कापूस,तूर,हळद, ऊस यासह मोसंबी, संत्री,पेरू,बागायत

लिंबू,यापिकांसह फुल व भाजीपाल्यांच्या पिकांचे अतोनात.नुकसान झाले असून अडचणीत सापडलेल्या शेतकरी राजाला सहानुभूती देण्यासाठी सरसगट शेतकरी चे पंचनामे करून शतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी,अशी मागणी काँग्रेस प्रणित राष्ट्रीय काँग्रेस परिवार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विजयकुमार मोरे  मराठवाडा अध्यक्ष विठ्ठल सुरळेकर.यांनी जिल्हाधिकारीव तहसीलदार भोकर यांच्याकडे मागणी केली आहे.पावसाने पिके अक्षरशः कोलमडून गेले आहे.तालुक्यातील शेतकऱ्यांची व्यथा लक्षात घेऊन.यासाठी येथील तहसीलदार व तालुका कृषी

अधिकारी यांनी सयुक्त पंचनामे करून त्वरित मदत मिळवून द्यावी,अशी मागणी काँग्रेस प्रणित राष्ट्रीय काँग्रेस परिवार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विजयकुमार मोरे  यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...