14/12/रोजी भोकर उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा:भिम टायगर सेना

 

राज्याचे शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांनी महापुरुषां बद्दल आपल्या भाषणातून अवमान कारक शब्द वापरल्यामुळे भोकर उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर तीव्र आंदोलन...भिम टायगर सेनाभोकर येथे भिम टायगर सेना च्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देला असुन या निवेदनात पुढील नेमुन केले आहे की राज्याचे शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांनी महापुरुषां बद्दल आपल्या भाषणातून अवमान कारक शब्द वापरल्यामुळे त्यांना मंत्रीपदावरन्न काढून त्यांचेवर राष्ट्रद्वाहाचा गुन्हा दाखल करन्यात यावा यासाठी 14/12/2022 रोजी तहसील कार्यालया समोर लोकशाही पद्धतीने अंदोलन करण्यात येईल राज्याचे शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

यांनी पैठण येथील कार्यक्रमात बोलताना आपल्या भाषणामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले व कर्मवीर भाऊराव पाटील या महान पुरूषाबंदल अपमानास्पद शब्द वापरल्याने  जनसेच्या भावना दुखावल्या आहेत. यामुळे भाजपाचे मंत्री असलेल्या चंद्रकांत पाटीलतसेच महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी त्यांचेवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा.तसेच त्यांचा निषेध म्हणून प्रिंप्रि चिंचवड येथील तरूण मनोज गरबडे याच्या

वर राजकीय दबाव तंत्राचा वापर करून जे खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत.ते गुन्हे तात्काळ माघ घेण्यात यावेत. या मागण्यासाठी भिम टायगर सेनेच वतीने भोकर तहसील कार्यालया समोर दि. 14/12/20221 रोजी लोकशाही मार्गाव तीव्र अंदोलन करन्यात येत असुन भोकर भिम टायगर सेना नांदेड जिल्हाध्यक्ष मिलिंद दादा गायकवाड.नादेंड जिल्हा संपर्कप्रमुख राहुलदादा सोनकांबळे.भोकर तालुकाध्यक्ष प्रतिकदादा कदम.भोकर तालुका उपाध्यक्ष भिमराव हंणवते.शेख इम्रान.यदी च्या या निवेदनावर स्वाक्षरी आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...