कळमनुरी मतदार संघाचे लोकप्रिय आमदार मा, संतोष राव बांगर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रभाग क्रमांक 17 चे ,नगरसेवक, मनोज शंकरराव देशमुख यांच्या प्रयत्नाला मोठे यश,,,,


औंढा नागनाथ;प्रभाग क्रमांक 17 मध्ये संत श्री सावता महाराज परिसरामध्ये, 25, केबी डीपी बसविण्याचे काम चालू झाला आहे, परिसरातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षापासून दोनशे तीनशे मीटर अंतरावर लाईट घेत होत होते, गेल्या अनेक वर्षापासून डीपीचा प्रश्न हा प्रलंबित होता, या डीपी मुळे परिसरातील नागरिकांचा लाईटचा प्रश्न मार्गी लागला आहे, , त्यामुळे, परिसरातील नागरिक समाधान व्यक्त करित आहेत! व माननीय आमदार साहेब, संतोष दादा बांगर यांचे व नगरसेवक मनोज शंकरराव देशमुख यांचे आभार व्यक्त करत आहेत,!!🙏

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...