कुमारी ज्योती यादव पैलवान या मुलीने कोल्हापूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय जुडो कुस्ती 78 किलो वजनी गटात पैलवान ज्योती यादव कार्यस्पदक पटकाविले...


एरंडोल: शहरातील गरीब वस्ती मधील रहिवासी व तसेच एक साधारण गरीब कुटुंबाची मुलगी कुमारी ज्योती यादव पैलवान या मुलीने कोल्हापूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय जुडो कुस्ती 78 किलो वजनी गटात पैलवान ज्योती यादव कार्यस्पदक पटकाविले त्याबद्दल एरंडोल  शहरातील नामांकित डॉक्टर दादासाहेब फराज बोहरी यांच्या पत्नी डॉक्टर ताई साहेब यांच्या हस्ते या ताईच्या सत्कार करण्यात आला व तसेच या एक गरीब कुटुंबाच्या मुलीने आपल्या एरंडोल शहराचे नाव महाराष्ट्र थरावर लोकगीत केल्यामुळे एरंडोल तालुका शहर राष्ट्रीय आय काँग्रेस ओबीसी अल्पसंख्या सेल काँग्रेस सर्व फ्रंट सेलच्या पदाधिकारी यांच्याकडून या ताईच्या सत्कार करण्यात आला व तसेच एरंडोल शहरातील कुस्तीगार संघाच्या वतीने या ताईचे घोड्यावर बसून एरंडोल शहरात मिरवणूक करण्यात आली व शहरातील सर्व नागरिकांनी शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले कार्यक्रमाला उपस्थित सर्व पदाधिकारी डॉक्टर ताई साहेब बोहरी राजेंद्र चौधरी ओबीसी सेल तालुकाध्यक्ष शेख कलीम दादा अल्पसंख्याक शहराध्यक्ष प्राध्यापक आर एस पाटील सर बबन दादा वंजारी मदन भावसार शेख अंजन सय्यद जाकीर दादा पैलवान सागर मुकेश पैलवान दीपक पैलवान रितेश पैलवान पवन पैलवान समाधान पैलवान व हॉस्पिटल नर्सिंग स्टॉप पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...