आ.संतोष बांगर साहेब यांच्या हस्ते मौजे काशीतांडा येथे कबड्डी स्पर्धेचे उदघाटन मोठ्या थाटात संपन्न.


*खेळाडूंनी व्यसनापासून दूर राहिले पाहिजे* 
             *- आ.संतोष बांगर*

*मौजे काशीतांडा येथील संत सेवालाल मंदिर सभामंडपासाठी लागेल तेव्हडा निधी देणार* 
               *- आ.संतोष बांगर*
          
आज *हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर साहेब हस्ते मौजे काशीतांडा येथे कबड्डी स्पर्धेचे उदघाटन मोठ्या थाटात संपन्न झाले.*
           यावेळी *बोलताना आमदार संतोष बांगर साहेब म्हणाले की खेळाडूंनी कुठलेही व्यसन करू नये,तसेच तरुणांनी मैदानी खेळाकडे वळले पाहिजे,तसेच संत सेवालाल महाराज मंदिर सभामंडपासाठी लागेल तेव्हढा निधी देणार असल्याचे ही यावेळी आमदार संतोष बांगर साहेब यांनी जाहीर केले.*
              यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम,ऍड संतोष राठोड, नगरसेवक दिलीपकुमार राठोड,रमेश राठोड,सुरेश राठोड,राजू नागरे,पंढरी मगर,विलास राठोड, राहुल राठोड,योगीराज राठोड,सचिन राठोड,सीताराम राठोड,शंकर बांगर,सरपंच राजू पवार,प्रकाश आडे,ब्रम्हा राठोड,काशीनाथ राठोड,संजय राठोड,मुरलीधर राठोड,राजू जाधव,विठ्ठल आडे,दिलीप आडे,कैलास जाधव,परमेश्वर पवार,आकाश राठोड,सुभाष राठोड,अरविंद राठोड,अंकुश राठोड,अनिल राठोड,तुषार राठोड,पावन आडे,नागेश जाधव,प्रदीप राठोड,साहेबराव जाधव,अविनाश आडे व मोठ्या संख्येने इतर मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...