भोकर तालुक्यातील मौ.बेबंर येथे निष्कर्ष दर्जाचे पुलाचे काम चालू...गुतेदार जोमात कामचा दर्जा कोमात..
मुख्य संपादक/विजयकुमार मोरे कोळी-
0
भोकर: तालुक्यातील मौजे बेंबर येथे नवीन पुलाचे काम निष्कर्ष दर्जाचे चालू असुन भोकर तालुक्यातील सर्व ग्रामीण भागासाठी शासनाने करोडो रूपये निधी उपलब्ध करून देला असुन.रस्त्याचे काम पुलाचे काम गुतेदार मार्फत होत आहे.पण हे काम अत्यंत निष्कर्ष दर्जाचे करून गुतेदार आपली पोळी भाजून घेत आहेत.व कामाचे स्वरूप शासनाने देलेल्या
नियमाप्रमाणे नसुन गुंते दाराच्या नेमाने काम चालू आहे.बैबर येथील पुलाचे काम चालू आहे त्या पुलाच्या कामाचे इटेमेन्ट काहीच नाही.पुलाचा सलाप दस टाकुन करत आहे त.तर गज पण दिड फुटांवर लावली असून भविष्यात हा पुल कधी पण पडू शकतो म्हणून या पुलाचे काम चांगल्या पद्धतीने सुरू करावे अशी मागणी बेंबर येथील नागरिकांकडून होत आहे.