बोदवड येथील तहसीलदार साहेब यांच्या हस्ते माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना निवेदन देण्यात आले..

 

जळगाव जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र चौधरी

जळगाव जिल्हा :भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य सरकार मान्यता प्राप्त या संघटनेच्या वतीने जळगाव जिल्हा अध्यक्ष रामेश्वर.लोहार व बी डी इंगळे सर जिल्हा संपर्कप्रमुख.भास्कर भाऊ साळुंके जिल्हा संघटक.महाशंनभाऊ सुरळकर राजूभाऊ मेकॅनिकल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब जी.रघुनाथ कांबळे महाराष्ट्र राज्याचे मुख्य कार्याध्यक्ष गुलाब मामू यांच्या आदेशाने भील पारधी व आदिवासी व इतर सर्व समाजांना घरकुल रेशनकार्ड व इतर सर्व सुविधा मिळण्यासाठी चे निवेदन माननीय तहसीलदार साहेब यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना निवेदन देण्यात आले

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...