उमरीत १६ फेब्रुवारी पासुन.कबड्डीचे खुले सामने.


उमरी:-श्री सदगुरू  सेवालाल  महाराज  यांच्या २८३ व्या जयंती उत्सव सोहळया निमित्त १६ फेब्रुवारी पासुन उमरी  येथील द  वरल्ड  अँकाडमी  ( स्टडी पाईट).उमरी  मैदानावर  कबड्डीचे खुले  सामाने सकाळी दाहा वाजल्यापासून सुरु होणार असुन कबड्डी खेळाडूनी
 सामान्यत सहभागी होण्याचे आवाहान करण्यात आले 
सदरील कार्यक्रमाचे उदघाटक पोलिस निरीक्षक मोहन भोसले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष  उमरी पं स चे उपससभापती  शिरिषभाऊ गोरठेकर हे राहाणार आहे
कबड्डी सामान्यात पहिले बक्षीस १५,००० हजारु  जि .म बैकेचे संचालक कैलासभाऊ  गोरठेकर यांच्यावतीने, तर दुसरे बक्षीस अमोल बालाजीराव ढगे यांच्या वतीने ११,००० हजार रु चेअरमेन अंजनाई मल्टीपल व जिल्हा अध्यक्ष भाजपा .विध्यार्थी आघाडी ,तिसरे बक्षीस विष्णू प्रसाद नंदकिशोर पंडीत माजी भाजपा शहर अध्यक्ष  यांच्या वतीने ७,००० हजार रु ,चौथे बक्षीस बालाजी केवळा जाधव उघोजक औरंगाबाद यांच्या वतीने५०००, हजार रु असे बक्षीस ठेवण्यात आले असुन .
प्रोत्साहन पर बक्षीस कै धुप्पाजी  छाजु जाधव नाईक  वाघाळा यांच्या स्मरणार्थ २१०० रु  एन आर गाजेवार तलाठी  यांच्या वतीने २१००रु ,
 रोहीदास जाधव सिव्हिल ऐ.ई २१००, गेमाजी  तुकाराम  राठोड एल आय सी अँडव्हाईसर २१०० रु , विष्णू  रामदास जाधव गोरसेना तालुका अध्यक्ष  १५००, स्वप्ननील वसंत चव्हाण १२००,  गजानन खंडु राठोड,११००, दिलिप यम्मेवार अध्यक्ष पदमशाली समाज उमरी ११००, आमित पटकुटवार११००, गणेश मदने११००,अरुण जखधव ११००,कैलास आडे ११०० रु ,अशोक चव्हाण ११०० रु ,अशोक झडते ११००रू,उध्दव मोहनराव मामडे (पत्रकार).११०० रु रुपसिग जाधव ११०० रु  ,जाधव रवि  जाधव ११०० रु, मारोती जाधव ११०० रु ,अरविंद जाधव ११०० रु ,विठ्ठल राठोड ११००रु , रोहीदास राठोड ११०० रु ,बाबु नाईक ११०० रु  प्रपाश जाधव ११०० रु आदी बक्षीस खेडाळुसाठी ठेवण्यात आली असुन सामान्यात प्रवेश फिस ७०१ रु  शेवटची तारीख १५ फेब्रुवारी तर लेट फिस ९०१  रु रा हील 
प्रवेश फिस स्विकारण्यासाठी आनंदा राठोड (पत्रकार)७०८३३६९११३, ऊतम राठोड९६७३५३६८९८,कैलास आडे ७७७३९३८४८१, शिवाजी राठोड ९९२२५५०२७२ यांच्याकडे संपर्क साधावे 
या सामन्यात पंचाचा निर्णय अंतिम राहील जिवीत्वाची जवाबदारी स्वतावर राहील, तक्रार फिस ११०० रु राहिल
सामान्यात सहभाग घेण्याचे आवाहान जयंती मंडळाच्या वतीने अध्यक्ष आनंदा राठोड, 
 यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...