आ. संतोष बांगर साहेब यांच्या उपस्थितीत युवा सेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा.
आज *हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर साहेब यांच्या हस्ते युवा सेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम यांच्या वाढदिवसा निमित्त मौजे कारवाडी येथील कपिल भाऊ खंदारे मित्रमंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या थाटात संपन्न झाले*.
यावेळी जि.प. समाज कल्याण सभापती फकीरराव मुंढे, जि. प. सदस्य प्रकाश थोरात, उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे, कारवाडी चे सरपंच शिवाजी खरात साहेब, कपिल शेवाळे, श्याम कदम, राजू नागरे, पंढरी मगर,नितीन होकर्णे, निखिल देवकर, संदीप गायकवाड, वसीम पठान, विशाल देशमुख, संदीप गायकवाड, , प्रताप चौदंते,विकी भालेराव,सचिन पवार,शुभम चव्हाण,प्रदीप गायकवाड, प्रफुल सूर्यवंशी, सागर काळे,पप्पू काळे,पवन वाघमारे, बाळासाहेब घुगे व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.