आ. संतोष बांगर साहेब यांनी मौजे लाख येथे लोंढे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेऊन दिला धीर..



आज *हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. संतोष बांगर साहेब* यांनी *मौजे लाख येथील प्रथम शाखाप्रमुख कै.भीमराव लोंढे यांच्या पत्नी श्रीमती प्रयागबाई भीमराव लोंढे वय 60 वर्ष यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याने लोंढे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेऊन धीर दिला*

          यावेळी जि.प. समाज कल्याण सभापती फकिरराव मुंडे,प.स. सदस्य सुरेशराव कुंडकर, दिगंबरराव लोंढे, त्र्यंबकराव लोंढे, बबनराव लोंढे, गंगाधर वाडीकर, भागवत मानकरी, राजू पाटील कराळे, राजू लोंढे, संजय लोंढे, प्रदीप लोंढे, ज्ञानेश्वर जाधव, शिवाजीराव वापटीकर, शिवाजी टोम्पे, राजू नागरे, पंढरी मगर ,बाबुराव सावळे, लखन शिंदे, नितीन होकर्णे संजय उमराव लोंढे कैलास लोंढे सदाशिव सोन्नर, आनंदा लोंढे राजकुमार लोंढे, बाळासाहेब लोंढे, राहुल लोंढे,संतोष लोंढे व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...