आम आदमी पार्टी चे नांदेड जिल्हा अध्यक्ष पदी ज्ञानेश्वर कदम तर उपाध्यक्ष शेख फहीम यांची निवड..


भोकर तालुका प्रतिनिधी

आम आदमी पार्टी ची पुढीलप्रमाणे नांदेड जिल्हा व ग्रामीण भागातील निवडी करण्यात आल्या.


आम आदमी पार्टी चे अध्यक्ष मा.श्री.केजरीवाल यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र राज्य सचिव यांच्या हस्ते.नादेड जिल्हा अध्यक्ष व उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

शेख फहीम हे आम आदमी पार्टी चे कट्टर समर्थक होते व त्यांनी आम आदमी पार्टी मध्ये राहुन अनेक कामे केली असून त्यांच्या कामाचा आढावा घेऊन त्यांना नांदेड जिल्हा उपाध्यक्ष पद देण्यात आले.यावेळी नांदेड जिल्हा उपाध्यक्ष शेख फहीम यांनी सांगितले की मी पार्टी चे काम निष्ठावंत ने करील व पार्टी ला वाढवण्यासाठी प्रयत्न करील.असे त्यांनी आपले मत मांडले.त्याच्या निवडी बंदल त्याचे मित्र परिवार यांनी अभिनंदन केले.त्यांच्या निवडी बद्दल त्यांचे सर्वकडे कतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...