भोकर तहसील मधील महसूल सहाय्यक यांना लाच घेताना पकडले..

 


भोकर तहसील मध्ये आज सोमवार  दुपारी लाच घेताना महसूल सहाय्यक अँटी करप्शन ब्युरो च्या जाळ्यात अडकला. 

     भोकर तालुक्यातील नांदा (तांडा) येथील एका शेतकऱ्याचे काम पैशा अभावी करण्यास महसूल सहाय्यक हे टाळाटाळ करत होते,शेतकऱ्यांना पैसे देउन काम करून घेण्याची इच्छा नसल्याने त्यांनी नांदेड येथील अँटिकरप्शन ब्युरो (लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय) कार्यालयांमध्ये लेखी तक्रार नोंदवली होती.त्यावरून आज सोमवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 ते 2:30 वाजण्याच्या दरम्यान तहसील कार्यालयामध्ये सदरील नायब तहसीलदार यांच्यावर पंचा समस्या धाड  टाकली असता, त्यामध्ये त्यांनी पैसे स्वीकारलयाचे स्पष्ट होत आहे.त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यासाठी ताबडतोब कार्यालयामधून हलविण्यात आले असून याबाबत अधिक माहितीसाठी थोडा वेळ लागेल.

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...