शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी संतोष पाटील शिंदे तर उप.अध्यक्ष पदी अनिता सचिन चिंद्रावार याची बिन विरोध निवड.

 

मौजे गुंटूर.जिल्हा परिषद शाळा गुंटूर ता.कंधार जिल्हा.नांदेड 

कंधार तालुका प्रतिनिधी/उध्दव सोनकांबळे.

गुटुर:गुंटुर येथे शालेय व्यवस्थापन  समिती अध्यक्ष पदी संतोष पाटील शिंदे तर उप.अध्यक्ष पदी अनिता सचिन चिंद्रावार याची बिन विरोध निवड करण्यात आली .

( सदस्य )संजय सोनकांबळे, राजू यमलवाड ,या वेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुंटूर चे मुख्याध्यापक सोनकांबळे सर, वाघमारे सर, ( ग्रामपंचायत सदस्य ) विलास सोनकांबळे, भारत गुडमेवार , गोविंद सोनकांबळे, गावातील पालक वर्ग उपस्थित होत. हार्दिक अभिनंदन

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...