आ.संतोष बांगर साहेब यांच्या उपस्थितीत श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर कळमनुरी येथे 1008 मुनी सुव्रतनाथ भगवंताच्या प्रतिमेची वेदीवर प्राणप्रतिष्ठा मोठ्या उत्साहात संपन्न....


हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर साहेब यांच्या उपस्थितीत श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर कळमनुरी येथे 1008 मुनी सुव्रतनाथ भगवंताच्या प्रतिमेची वेदीवर प्राणप्रतिष्ठा मोठ्या उत्साहात संपन्न झाली*. *यावेळी जैन बांधवांतर्फे आमदार संतोष बांगर साहेब यांचा सत्कार करण्यात आला* यावेळी बोलताना *आमदार बांगर म्हणाले की जैन मुनीची भक्ती केल्याने आयुष्यात काहीही कमी पडत नाही तसेच सर्वांनीच आपल्या आई-वडिलांची सेवा करावी व सासू-सासर्‍यांना सुद्धा आई-वडिलांप्रमाणे वागणूक द्यावी अशी उपस्थित महिला भक्तांना आमदार बांगर यांनी विनंती केली*.
        यावेळी सुभाषराव बांगर,युवासेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम,गुड्डूभाऊ बांगर,तालुकाप्रमुख सखाराम उबाळे,नगराध्यक्ष उत्तमराव शिंदे,संतोष सारडा,दादाराव डुरे,संभाजी सोनुने,अतुल बुर्से,सुहास पाटील,अरविंद पाटील,राजू संगेकर,बाळू पारवे,अनिल बुर्से,अनिल भोरे,मयुर शिंदे,शिवराज पाटील,बबलू पत्की,पिंटू गडदे,राजू पाटील, तुकाराम बुरसे,अविनाश बुरसे ,राजाराम बनसकर ,अशोक अलोने ,डॉ.प्रदीप विश्वभर ,राजेश बुरसे , सुरेश बुरसे,डॉ. महाजन , विकास बुरसे , अशोक वाकले ,रमेश  बुरसे ,रवी सोवितकर,निवास लवंडे,आयाझ पठाण, प्रवीण सोवितकर संतोष सोवितकर ,स्वप्नील सोवितकर,कांता पाटील,रवी शिंदे,गणेश इंगोले, अक्षय ढगे व मोठ्या संख्येने इतर मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...