महान कर्मयोगी राष्ट्रीय संत गाडगे बाबांनी जन्म घेतला,आज त्यांची जयंती आहे/अशोक सम्राट सेना महाराष्ट्र

 


आज कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची जयंती,पूर्ण नाव डेबुजी झिंगराजी जानोरकर जन्म २३ फेब्रुवारी ( १८७६ शेंडगाव जिल्हा अमरावती येथे ) वडीलाचे नाव झिंगराजी राणोजी आईचे नाव सखुबाई,यांच्या पोटी त्या महान कर्मयोगी राष्ट्रीय संत गाडगे बाबांनी जन्म घेतला,आज त्यांची जयंती आहे,गाडगे बाबांचे महान कार्य स्वच्छतेचं महत्व जगाला समजून सांगणारे आणि अंधश्रद्धेवर कुर्‍हाडीने घाव मारणारे,आणि किर्तन भजन करून देवाची चिंध्या चिंध्या करून स्वतःच्या अंगामध्ये घालणारे कर्मयोगी राष्ट्रीय संत गाडगे बाबा,अज्ञान, अस्वच्छता व अंधश्रद्धा यांनी बुरसटलेल्या समाजाचा विकास करण्याचे व्रत हाती घेऊन, कीर्तनासारखे प्रभावी माध्यम वापरुन समाजसुधारणेचे कार्य करणारे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचाराचे महत्व जगासमोर आपल्या कीर्तनातून आपल्या कार्यातून, आपल्या समाज कार्यातून, मांडणारे गाडगे बाबांनी जनतेसमोर आखरीचा श्वास असेपर्यंत मांडले,आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण आची खबर ऐकुन,संत गाडगेबाबांनी अन्नपाणी सोडले,आणि आपल्या वाणीने बाबासाहेबांना वंदन करून आपले प्राण सोडले,आज २३ फेब्रुवारी अशा त्या थोर,संत महापुरुष कर्मयोगी राष्ट्रीय संत गाडगे बाबा यांच्या जयंती आहे त्यानिमित्त,त्यांच्या या महान कार्याला माझे विनम्र अभिवादन,,व सर्वांना संत गाडगेबाबा यांच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा,,💐🙏💐,,सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य,आकाश दादा शिरसाठ,भीम नगर जुने शहर अकोला,जय अशोका,जय शिवराय,जय भीम,जय गाडगेबाबा,गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला.

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...