थोर समाजसुधारक राष्ट्रसंत श्री.गाडगे बाबा यांची जयंती कै.डॉ.शंकरराव चव्हाण कृषी उत्पन्न बाजार समिती भोकर येथे साजरी करण्यात आली.


 थोर समाजसुधारक राष्ट्रसंत श्री गाडगे बाबा यांची जयंती आज कै डॉ शंकरराव चव्हाण कृषी उत्पन्न बाजार समिती भोकर येथे साजरी करण्यात आली यावेळी बाजार समितीचे सभापती श्री जगदिश पाटील भोसीकर ,नांदेड जिल्हा सरचिटणीस नारायण श्रीमनवार, जिल्हा उपाध्यक्ष भगवानराव दंडवे,संचालक रामचंद्र मुसळे,सचिव पुरभाजी पुंजेकर,माजी नगरसेवक मनोज गिमेकर,नागोराव दंडे,सत्यनारायण रेड्डी,युवक काँग्रेसचे गोविंद मेटकर, विकास क्षिरसागर, फारुख करखेलीकर,गिरीश पाटील व आदिनाथ चिंताकुटे आदी उपस्थित होते!

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...