आ. संतोष बांगर साहेब यांच्या शुभहस्ते औंढा नागनाथ येथे श्रीराम व्यायाम शाळेचे उदघाटन मोठ्या थाटात संपन्न..

आ.संतोष बांगर साहेब यांनी केले श्रीराम व्यायामशाळेच्या आवारात वृक्षारोपण..

हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर साहेब यांच्या शुभहस्ते नंदकुमार खुळखुळे यांच्या श्रीराम व्यायाम शाळेचे (तालीम)उदघाटन मोठ्या थाटात संपन्न झाले*.तसेच *यावेळी आ.बांगर यांनी व्यायामशाळेच्या आवारात वृक्षारोपण देखील केले. तसेच युवकांनी कोणतीही नशा न करता व्यायाम केला पाहिजे असा मौलिक सल्ला स्वतः पैलवान असणाऱ्या आमदार संतोष बांगर साहेब यांनी यावेळी उपस्थित मल्लांना दिला*.

         यावेळी प.पु.श्री लोकेश चैतन्य महाराज,जि. प.समाजकल्याण सभापती फकिरराव मुंढे, युवासेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम,जि.प.सदस्य श्रीशैल्य स्वामी,माऊली झटे, डी. वाय.घुगे,राजाभाऊ मुसळे,श्रीराम दादा राठी,खंडबाराव काचगुंडे, उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे,अनिलभाई देशमुख, तालुकाप्रमुख साहेबराव देशमुख, अंकुश आहेर,राजू भाऊ चापके,नगराध्यक्ष कपिल खंदारे, अनिल देव,मनोज देशमुख, प्रदीप कणकुटे, दिलीप राठोड,विष्णू पवार,राहुल दंतवार,गणेश देशमुख, अनिल शिंदे,प्रकाश पाठक, राजू नागरे,पंढरी मगर,नितीन होकर्णे,पै.नांदखेडकर, पै.नरवाडे ,गंगाधरराव पोले,लक्ष्मण पवार,माधव गोरे,अभिषेक गोरे,सचिन राठोड,संतोष पोले,महेश खूळखुळे व मोठ्या संख्येने इतर मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...