हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर साहेब यांनी मौजे भोसी येथे आयोजित शंकर पट स्पर्धेचा आनंद घेतला यावेळी शंकरपटात प्रथम आलेल्या बैलजोडीस पारितोषिक आमदार बांगर यांच्यातर्फे देण्यात आले
यावेळी जि प समाज कल्याण सभापती फकीरराव मुंडे, युवा सेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम, तालुकाप्रमुख भानुदासराव जाधव, राजू नागरे, पंढरी मगर, शरद लाल जयस्वाल, मोहन जाधव, रवी जयस्वाल सरपंच, केशव चिकाळकर, माणिक दुधाळकर न्याज अली, तुळशीराम दळवे, गुलाब जाधव, सुदाम राठोड,सोमसिंग राठोड, बाळू राठोड गणेश पवार व मोठ्या संख्येने येथील ग्रामस्थ व शंकर पट प्रेमी उपस्थित होते