भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी.३१ जानेवारी १९२० रोजी स्वतःचे चळवळीचे मुख्य पत्र, मूकनायक,या नावाचे पाक्षिक सुरू केले.


भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी.३१ जानेवारी १९२० रोजी स्वतःचे चळवळीचे मुख्य पत्र, मूकनायक,या नावाचे पाक्षिक सुरू केले. बाबासाहेबांची लोक पत्रकार म्हणून या,मूकनायक,ने शुभारंभ झाले. स्वतःचे वृत्तपत्राशिवाय चळवळ चालत नाही हे लक्षात घेऊन त्यांनी हे पत्र सुरू केले. मूकनायकांच्या शीर्षभागी.काय करु आता करुनियां भीड.नि:शंका हे तोंड वाजविले.या अभंगात,मुकीयांन जगात कोणी नसल्यामुळे आता हित साधायचे असल्यास लाज,भांड धरुन उपयोगचे नाही.आपणच आता बोलले पाहिजे,ही या मागची भूमिका स्पष्ट केली आहे. यातून जातिभेदाने पछाडलेला भारत त्याच्यी अवनती,स्वराज्यात मुक बहिष्कृतांचा सहभाग कोणते? ही चर्चा बाबासाहेबांनी या पाक्षिकातील अग्रलेखातून सुरू केले. त्याच बरोबर बहिष्कृत वर्गाच्या परिषदा, बैठक, विविध विचार या संबंधीचे वृत्त व वैचारिक लेखन प्रसिद्ध करून भारतात बहिष्कृतांचे,म्हणणे,या पाक्षिकाद्वारे मांडले.या पाक्षिकाचा मुख्य उद्देश दलित,शोषित व गरीब लोकांच्या व्यथा त्यांचा आवाज सरकारपर्यंत आणि इतर जनतेपर्यंत पोहचवणे हाच होता.त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लेखांमधून बहिष्कृत अस्पृश्य समाजावर होत असलेल्या अन्यायवर प्रकाश टाकून त्या समाजाच्या उन्नतीसाठी ब्रिटिश सरकारला काही उपयोजना सुचवल्या.अस्पृश्यांचा उद्धार किंवा विकास होण्यासाठी अस्पृश्यांना,शिक्षण व राजकीय सत्ता ज्ञान मिळवणे गरजेचे आहे.कोल्हापूर आणि नागपूर या दोन परिषदांना छत्रपती शाहू महाराज हे उपस्थित राहून त्यांनी दलितांच्या चळवळीला मोलाचे मार्गदर्शन केलेले आहे.आणि मूकनायकसाठी २५०० रुपयांची निधी बाबासाहेबांना दिली बाबासाहेबांनी मूकनायक सुरू केले परंतु त्यांना पुढील विद्याअभ्यासाकरिता इंग्लंडला जावे लागल्यामुळे त्यांनी हे पत्र आपल्या सहकाऱ्यांस,श्री घोलप यांच्यावर मूकनायक ची जबाबदारी सोपवून बाबासाहेब इंग्लंडला गेले. इंग्लंड येथे अभ्यास चालू असताना सुद्धा.बाबासाहेब मूकनायक च्या ऑफिस वर पत्र पाठवत होते.वर्तमान पत्र कशा पद्धतीने चालू आहे याची चौकशी करत होते.डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी.( मूकनायक १९२०),,( बहिष्कृत भारत,१९२७),,( जनता१९३० ),, ( आणि प्रबुद्ध भारत १९५६ ),,अशा चार वृत्तपत्रांना जन्म दिला.आज ३१ जानेवारी रोजी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी. मूकनायक वर्तमानपत्राची स्थापना केली सर्वांना मंगलमय शुभेच्छा..💐👏💐..सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य.. आकाश दादा शिरसाट..भीम नगर जुने शहर अकोला..जय भीम,जय अशोका,जय शिवराय*

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...