आ. संतोष बांगर साहेब यांचे ज्येष्ठ बंधू बांधकाम सभापती श्रीराम दादा बांगर यांच्या हस्ते मौजे खंडाळा येथे शिवजयंती निमित्त आयोजित कबड्डी स्पर्धेचे उद् घाटन मोठ्या थाटात संपन्न.

आज *हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर साहेब यांचे ज्येष्ठ बंधू बांधकाम सभापती श्रीराम दादा बांगर यांच्या हस्ते मौजे खंडाळा येथे शिवजयंती निमित्त आयोजित कबड्डी स्पर्धेचे उद् घाटन मोठ्या थाटात संपन्न झाले*.
       यावेळी सहसंपर्कप्रमुख डॉ रमेश शिंदे, माजी जि.प. उपाध्यक्ष उद्धवजी गायकवाड, तालुकाप्रमुख भानुदासराव जाधव,दिनकरराव गंगावणे,संजय जाधव, गोविंदराव मुटकुळे, सदाशिव इंगोले,श्री सुधाकर सरपंच गायकवाड,सुशील पाटील, गुप्‍ता कांबळे ,अनिल वानखेडे,इंजि. संदीप बांगर व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...