रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या बीड महिला जिल्हाध्यक्ष पदी डॉ निशिगंधा परळकर यांची निवड..


रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या बीड महिला  जिल्हाध्यक्ष पदी डॉ निशिगंधा परळकर यांची निवड..

बीड -   रुग्णांचा न्याय व हक्काच्या संरक्षणार्थ महाराष्ट्रातील 27 जिल्ह्यात रुग्णसेवार्थ  कार्य करणारी एकमेव समिती म्हणून सदैव कार्यरत असणारी रुग्ण हक्क संरक्षण समिती महाराष्ट्र या समितीच्या महिला आघाडीच्या बीड जिल्हाध्यक्ष पदी वैद्यकीय व्यवसाईक डॉ निशिगंधा परळकर यांची नियुक्ती लातुर येथे झालेल्या समितीचा महत्वपुर्ण बैठकित समितीचे संस्थापक अध्यक्ष ॲड.निलेश करमुडी आणी प्रदेशअध्यक्ष हनमंत गोत्राळ यांच्या सुचनेने महिला  प्रदेशअध्यक्षा रेणुकाताई बोरा यांनी  जाहीर करुन त्यांना नियुक्ती पत्र देऊन कार्यरत करण्यात आले.सदर नियुक्ती चे स्वागत समितीचे प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव चव्हाण, प्रदेश संघाटक नरेद्रं बोरा,प्रदेश संपर्कप्रमुख डॉ.विनोद इघवे,मराठवाडा अध्यक्ष प्रा.शिवाजीरव नवरखेले,मराठवाडा महिला अध्यक्षा पुजाताई निचळे,मराठवाडा महिला कार्याध्यक्ष कावेरी विभुते,मराठवाडा कार्याध्यक्ष रामेश्वर गंगावणे, मराठवाडा संपर्क प्रमुख प्रा शंकर सोनावणे, मराठवाडा संघटक रवी बिजलवड, नांदेड महिला जिल्हाध्यक्ष डॉ.मनिषाताई तिवारी,परभणी महिला जिल्हाध्यक्ष अनिताताई सारोदे, लातूर महिला जिल्हाध्यक्ष पद्मवती टेकाळे, परभणी कार्याध्यक्ष सुरेखाताई खिल्लारे,अकोला महिला जिल्हाध्यक्ष संगिता भंडारे,पुणे महिला कार्याध्यक्ष वैशाली वाकळे,जिंतुर महिला तालुकाध्यक्षा कविता घनसावंत,, धाराशिव जिल्हाअध्यक्ष कार्तिका घाडगे, नांदेड उत्तर महिला जिल्हाअध्यक्ष बनसोडेताई,हिंगोली जिल्हाध्यक्ष संतोष हादवे,नांदेड जिल्हाध्यक्ष सुनिल, डोईजड लातूर जिल्हाध्यक्ष दीपक गंगणे, लातूर शहर संपर्क प्रमुख कृष्ण राठोडकर ,आदीसह महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...