शिवसम्राट विद्यार्थी वाहतूक सेनेच्या वतीने लातुर वाहतूक शाखेचे पी आय गणेश कदम साहेब यांचा सत्कार..


शिवसम्राट विद्यार्थी वाहतूक सेनेच्या वतीने लातुर  वाहतूक शाखेचे पी आय गणेश कदम साहेब यांचा सत्कार..

लातुर शहरातील ॲटोचालकानां  शिस्त व नियम याची माहीती देत ॲटोचालकांना नियमानुसार वाहतुक करण्याचा सुचना देण्याचे काम सातत्याने करणारे लातुर वाहतूक विभागाचे कर्तव्य दक्ष पि आय गणेश कदम यांचा सत्कार शिवसम्राट विद्यार्थी वाहतूक सेनेचे संस्थापक अध्यक्ष हनमंत गोत्राळ, यांनी केला यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ता होळकर ,आबासाहेब कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...