पत्रकार कैलास सोनकांबळे यांचा वाढदिवस विविध ठिकाणी साजरा....

 


उमरी ता प्रतिनिधी/ पत्रकार संरक्षण समिती जिल्हा कार्यकारणी सदस्य तथा पत्रकार कैलास सोनकांबळे यांचा वाढदिवस विविध ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला  सर्व प्रथम पत्रकार कैलास सोनकांबळे यांचा वाढदिवस युवकांचे प्रेरणास्थान युवा नेते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक कैलास भाऊ देशमुख गोरठेकर यांच्या वतीने पत्रकार कैलास सोनकांबळे यांचा वाढदिवस साजरा करून कैलास भाऊ देशमुख गोरठेकर यांनी कैलास सोनकांबळे ला निरगस आरोग्य यश कीर्ती संपादन करण्यासाठी व भावी वाटचालीसाठी मंगलमय शुभेच्छा दिल्या तसेच माजी आमदार वसंतराव चव्हाण नायगाव विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार रवींद्र पाटील चव्हाण उमरी तहसील चे तहसीलदार माधवराव बोथीकर तालुका कृषी अधिकारी डी.जी.जाधव पशुवैद्यकीय अध्यक्ष सुधाकर बंडेवाड  बीजेपी  तालुकाध्यक्ष सुधाकर देशमुख धानोरकर शिवसेनेचे तालुकाध्यक्ष बालाजी पाटील


सावंत गोरठेकर माजी नगराध्यक्ष संजय कुलकर्णी माजी नगराध्यक्ष प्रवीण भाऊ सारडा माजी उपनगराध्यक्ष अनिल सोनकांबळे  माजी उपनगराध्यक्ष अरुण भद्रे माजी उपसरपंच बालाजी सूर्यवंशी बितनाळकर माजी प्राचार्य एस जाधव सर नगरपरिषदेचे रघुनाथ जोंधळे अकाउंटन ज्योतीराम जाधव शकिल पठाण ग्रामीण रुग्णालया चे डॉ.चंदापुरे  प्रकाश सर्जे पोलीस हेडकॉन्स्टेबल श्रीराम सवई  पोलीस हेड कॉन्स्टेबल सिद्धार्थ केळकर  हैदराबाद रेल्वे डिव्हिजनचे सदस्य पारस दर्डा साहित्यिक कवी नागोराव डोंगरे सर माजी नगरसेवक ईश्वर सवई माजी नगरसेवक रतन खंदारे दासा पाटील शिंदे यूपीपी डिपार्टमेंटचे परमेश्वर जांभळे सरपंच उत्तम जाधव बीजेपी शहर चिटणीस सोमनाथ हेमके आदींनी कैलास सोनकांबळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या

उमरी मराठी पत्रकार संघाच्या वतीने  कैलास सोनकांबळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला  ज्येष्ठ पत्रकार पी.जी. गिलचे सर पत्रकार लक्ष्मीकांत देशमुख पत्रकार शेख हुसेनी पत्रकार नरेंद्र येरावार पत्रकार बापूराव रिटेकर पत्रकार अब्दुल समद पत्रकार पांडुरंग सोनकांबळे   पत्रकार उद्धव मामडे पत्रकार पिराजी कराडे पत्रकार डी.जी.तूपसाखरे पत्रकार शेख आरिफ पत्रकार प्रकाश कार्लेकर कृषीमित्र अग्रो सर्विसेस चे  बालाजी देवके किशन कवडीकर   रावसाहेब  जाधव शेलगावकर आदींनी कैलास सोनकांबळे चा वाढदिवस साजरा करून शुभेच्छाचा वर्षाव केला.

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...