रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या कोकण विभागप्रमुख पदीॲड.डॉ.गजानन आंबेकर यांची निवड..


 रत्नागिरीः- प्रतिनिधी/ रुग्णाचा न्याय व हक्काचा संरक्षणार्थ संपुर्ण महाराष्ट्रात कार्यरत असणारी एकमेव समिती रुग्ण हक्क संरक्षण समिती या समितीच्या कोकण विभागप्रमुख  पदी चिपळुण जि.रत्नागिरीचे उच्चशिक्षीत ॲडव्होकेट व डॉक्टर सन्माननिय गजानन आंबेकर यांची नियुक्ती समिती प्रमुख ॲड.निलेश करमुडी, प्रदेशअध्यक्ष हनमंत गोत्राळ, प्रदेश संपर्कप्रमुख विनोद इघवे यांच्या सुचनेने प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव चव्हाण यांनी जाहीर केली. सदर निवडी बद्दल नवनियुक्त कोकण विभागप्रमुख ॲड.डॉ.गजानन आंबेकर यांचे अभिनंदन, समितीचे  प्रदेश संघटक नरेंद्र बोरा,महिला अध्यक्षा रेणुकाताई बोरा, मराठवाडा अध्यक्षा पुजाताई निचळे, मराठवाडा अध्यक्ष प्रा.शिवाजीराव नवरखेले, पश्चिम महाराष्ट्र विभागप्रमुख धानाजी जोशी,विदर्भ विभागप्रमुख रविंद्र मेश्राम, उत्तर महाराष्ट्र प्रमुख अशोक पालक, मराठवाडा उपाध्यक्ष बलजितसिंग बावरी, मराठवाडा संपर्कप्रमुख प्रा.शंकरराव सोनवणे,मराठवाडा संघटक रवी बिजलवाड,मराठवाडा कार्याध्यक्ष रामेश्वर गंगावणे , लातुर महिला  जिल्हाध्यक्ष कावेरीताई विभुते , आदि महाराष्ट्रातील सर्व  जिल्ह्यातील समिती पदाधिकारी यांनी अभिनंदन केले..

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...