भोकर उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे यांची उपमुख्यमंत्री अव्वर सचिव कार्यालय मुंबई येथे बदली.

भोकर भोकरचे उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे यांची महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांच्यामार्फत बदलीचे आदेश काढण्यात आले असून उपमुख्यमंत्री अव्वर सचिव कार्यालय मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.

भोकर येथे २ वेळा उपविभागीय अधिकारी म्हणून त्यांनी उत्कृष्टरित्या काम केले.त्यांनी अनेक कामांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन लोकसहभागाच्या माध्यमातून अनेक कामे केली. महाराष्ट्र प्रशासन सामान्य विभागामार्फत ४ ऑगस्ट रोजी त्यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले. उपमुख्यमंत्री कार्यालयातील अव्वर सचिव व अन्य संबंधित पदावर त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...