आ. संतोष बांगर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंगोली येथे ऍड.बाबाराव गयबाराव नाईक यांच्या नाईक पेट्रोलियम या पेट्रोल पंपाचे उद्घाटन मोठ्या थाटात संपन्न...

आज *हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंगोली येथील ऍड.बाबाराव गयबाराव नाईक यांच्या नाईक पेट्रोलियम या पेट्रोल पंपाचे उद्घाटन मोठ्या थाटात संपन्न झाले.*
        यावेळी प.पु. आत्मानंद गिरी महाराज, माजी आमदार संतोष टार्फे साहेब, ऍड.मनीष साकळे, सुभाषराव बांगर, युवा सेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम, समाज कल्याण सभापती फकिरा मुंडे, बेंगाळ साहेब, जी. आर. चौधरी, डॉ. सवणेकर, रामधन दराडे, पप्पू भाऊ अडकिने,अभिषेक नाईक,डॉ.प्रशांत नाईक,डॉ.राहुल नाईक, रावजी वडकुते, वामनराव पोले, नपते साहेब, ऍड शेकूराव नाईक,ऍड.कवडे,ऍड.सुरेश गडदे,ऍड.लबडे,लल्ला देव ,श्री पवार औंढा व मोठ्या संख्येने इतर मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...