कोल्हापूर प्रतिनिधी सुरेश कांबळे. 20/03/2022
विद्या मंदिर मठगांव.तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर या शाळेच्या स्वागत कमानीचे काम जोरात सुरू झाले आहे .मठगांव गावचे माजी पोलिस पाटील कैलासवासी भाऊसो बाबुराव पाटील यांच्या स्मरणार्थ पोलिस पाटील श्री .पुरुषोतम भाऊसो पाटील यांनी शाळेसाठी स्वागत कमानी बांधण्याचे ठरवले आहे.गावकऱ्यांकडूनच नव्हे तर सर्व कोल्हापूर जिल्ह्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे .