ग्रामपंचायत तेर मधील आशा कार्यकर्त्याची निवड ग्रामसभेमार्फत करण्याची मागणी


उस्मानाबाद प्रतिनिधी रितेशकाका चव्हाण 


उस्मानाबाद तालुक्यातील ऐतिहासिक नगरी तेर गावामध्ये आशा कार्यकर्त्यांची निवड झाली असून सदर निवडीवर अविनाश भास्कर इंगळे यांनी सरपंच व ग्रामसेवक यांना एक तक्रारी अर्ज घेऊन सदरची निवड रद्द करून आशा कार्यकर्ती चे पद ग्रामसभा घेऊन निवड करण्याची मागणी निवेदनाद्वारे तेर येथील सरपंच व ग्रामसेवक यांना केली आहे.

सदर निवेदनावर सचिन कोळपे, ईश्वर सुरवसे ,गोविंद पांढरे, उद्धव खोटे, सिद्धेश्वर शिराळे रणजित शिंदे ,युसुफ काझी, बाळासाहेब इंगळे,  विठल खोटे, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...