राज्याचे नगरविकास मंत्री माननीय एकनाथ भाई शिंदे यांची आमदार संतोष बांगर साहेब यांनी घेतली औंढा नगरपंचायत व सेनगाव नगरपंचायत मधील नवनिर्वाचित अध्यक्ष उपनगराध्यक्ष व नगरसेवकांसह सदिच्छा भेट.

राज्याचे नगर विकास मंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी केला औंढा नगरपंचायत व सेनगाव नगरपंचायत मधील नवनिर्वाचित अध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार..
राज्याचे नगरविकास मंत्री माननीय एकनाथ भाई शिंदे यांनी औंढा नगरपंचायत व सेनगाव नगरपंचायत वर सेनेचा भगवा फडकविल्याबद्दल आमदार संतोष बांगर यांचे केले तोंडभरून कौतुक...आज राज्याचे नगरविकास मंत्री माननीय एकनाथ भाई शिंदे साहेब यांची हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर साहेब यांनी मुंबई येथे औंढा नगरपंचायत व सेनगाव नगरपंचायत मधील नवनिर्वाचित नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवकांसह भेट घेऊन आशीर्वाद घेतले यावेळी माननीय मंत्री महोदयांनी औंढा नगरपंचायत वर एक हाती सत्ता आणून सेनेचा भगवा फडकविल्याबद्दल व सेनगाव नगरपंचायत वरही त्रिशंकू परिस्थिती असतानाही सेनेचा भगवा फडकविल्याबद्दल आमदार संतोष बांगर यांचे तोंड भरून कौतुक केले व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांशी व नगरसेवकांची मनमोकळेपणाने संवाद साधत सर्वांचा सत्कार केला तसेच दोन्ही नगरपंचायत ला निधीची कमतरता पडू देणार नसल्याचा शब्दही यावेळी मंत्रीमहोदयांनी उपस्थितांना दिला*
       यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम, श्रीराम दादा राठी, अनिल भाई देशमुख,रामजी नागरे, उपजिल्हाप्रमुख संदेश राव देशमुख औंढा नगराध्यक्ष कपिल कंधारे, उपनगराध्यक्ष तथा तालुकाप्रमुख साहेबराव देशमुख,सेनगाव नगराध्यक्ष सौ.ज्योतीताई जगदीश देशमुख, नगरसेवक अनिल देव,विष्णु पवार, दिलीप कुमार राठोड, राहुल दंतवार प्रदीप कनकुटे, मनोज देशमुख, गणेश देशमुख,सेनगाव नगरसेवक सौ.यमुनाबाई नारायणराव देशमुख,निखिल देशमुख, शिलानंद वाकळे,सौ.शीलाबाई गोविंदराव कोकाटे,जगन्नाथ देशमुख, वैभव देशमुख, सुधाकरराव गंगावणे,सचिन राठोड, गजानन पवार, राजू पाटील कराळे, बाळू तेली, लखन शिंदे, रवी पवार, बालाजी नागरे, दासू शिंदे, प्रदुम्न नागरे, प्रमोद अग्रवाल व मोठ्या संख्येने इतर मान्यवर उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...