आ. संतोष बांगर साहेब यांनी मौजे बाभळी येथे संत दर्या माय यांच्या 45 व्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह, महाप्रसाद व यात्रेस उपस्थित राहून घेतले दर्शन....


हिंगोली प्रतिनिधी

आज *हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर साहेब* यांनी *मौजे बाभळी येथे श्री संत दर्यामाय यांच्या 45 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह, महाप्रसाद व यात्रेस उपस्थित राहून दर्शन घेतले*

       यावेळी सहसंपर्कप्रमुख राजेंद्रजी शिखरे, जि. प. समाज कल्याण सभापती फकीरराव मुंडे, ऍड संतोष राठोड, तुषार साकळे, राजू नागरे, पंढरी मगर, नितीन होकर्णे, युवासेना उपजिल्हाप्रमुख मयूर शिंदे, शिवराज पाटील, सरपंच कृष्णा शिंदे, उपसरपंच सुख चंद्र पर्वत, गोविंदराव चेअरमन, प्रभाकर शिंदे, बी एन शिंदे पोस्टमॅन, तुळशीदास सूर्यवंशी, राजू भैय्या, प्रल्हाद आरळकर, पांडुरंग पारडकर, किसनराव शिंदे, बबलू कुबडे, सोपान शिंदे, सूरज पर्वत, सुनील शिंदे, राजू शिंदे, शंतनू सूर्यवंशी, राजू सूर्यवंशी, विजू सूर्यवंशी, सतीश ढाकरे, नारायण शिंदे, मुगाजी पाटील, श्रीराम शिंदे, रमेश सूर्यवंशी, रघुनाथ कुबडे, जगदेवराव सूर्यवंशी व मोठ्या संख्येने इतर मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...