आज रोजी वसमत येथे माधव कोरडे यांचा वाढदिवस युवासेना सहसचिव महाराष्ट्र राज्य डाॅ.अजय जयप्रकाशजी मुंदडा यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला..



 *माधव कोरडे यांना सुख,समृद्धी,समाधान,दीर्घायुष्य आरोग्य लाभो अशा दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या व पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या..!!!* 

 *यावेळी कृ.ऊ.बा.स.संचालक विठ्ठलराव कोरडे पाटील,काशिनाथ भोपे,सचिन कट्टेकर,श्याम आखरे,सोपान कोरडे,मुजांजी कोरडे,भागवत कोरडे,गोविंद कोरडे,नागनाथ कोरडे,वैभव खराटे,माधव इंगोले,सुदर्शन बर्वे,संतोष आव्हाड,ओमप्रकाश कोरडे व इतर मित्र उपस्थित होता..!!!*

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...