आ.संतोष बांगर साहेब यांच्या शुभहस्ते मौजे बासंबा येथे अविनाश घुगे यांच्या ग्रीन विला रेस्टॉरंट चा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात संपन्न...


भोकर तालुका

आज *हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर साहेब* यांच्या *शुभहस्ते मौजे बासंबा बायपास येथे अविनाश घुगे यांच्या ग्रीन विला रेस्टॉरंट चा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला*

        यावेळी जि.प. अध्यक्ष गनाजीराव बेले,जि. प. समाज कल्याण सभापती फकीरराव मुंडे,जि. प. सदस्य विठ्ठलराव चौतमल, बाजीराव हरिभाऊ घुगे सरपंच बासंबा, मारुतराव घुगे, लिंबाजी घुगे, बालासाहेब घुगे, डॉ.प्रमोद गंगावणे, वडेकर भाऊजी, सर्कल प्रमुख शिवाजीराव जाधव,मधुकर घुगे, जगन्नाथ घुगे, हनुमंतराव घुगे, पंढरीनाथ नागरे, पंडित गिते, संतोष घुगे, गोल्डी सेठ सोनी, राजू नागरे, पंढरी मगर, शंकर घुगे, निलेश घुगे व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...