आ. संतोष बांगर साहेब यांनी औंढा नागनाथ नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021 - 22 वार्ड क्रमांक 3 मधील शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार तांबोळी नदीमा फातेमा आणि वॉर्ड क्रमांक 10 येथे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार तुळशीराम सूर्यभान जाधव यांच्या प्रचारार्थ घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेऊन आपुलकीने साधला संवाद.


आ.संतोष बांगर साहेब यांनी वॉर्ड क्रमांक 3 व 10 च्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार तांबोळी नदिमा फातिमा आणि वॉर्ड क्रमांक 10 चे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार तुळशीराम सूर्यभान जाधव यांना भरघोस मताधिक्याने निवडून देण्याचे केले मतदारांना आवाहन...


आज *हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर साहेब* यांनी *औंढा नागनाथ नगरपंचायत निवडणूक 2021 22 वार्ड क्रमांक तीन मधील शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार तांबोळी नदिमा फातिमा यांच्या प्रचारार्थ घरोघरी जाऊन मतदारांशी आपुलकीने संवाद साधत तांबोळी नदिमा फातेमा यांना आणि वॉर्ड क्रमांक 10 मध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार तुळशीराम सूर्यभान जाधव यांना भरघोस मताधिक्‍याने निवडून देण्याचे आवाहन केले * यावेळी *बोलताना आमदार बांगर म्हणाले की शिवसेना पक्ष सर्व धर्मियांना सोबत घेऊन चालणारा पक्ष असून औंढा नागनाथ शहराच्या तसेच आपल्या वॉर्डाच्या सर्वांगीण विकासाकरिता शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार तांबोळी नदीमा फातेमा आणि तुळशीराम सूर्यभान जाधव यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन मतदार बंधू-भगिनींना केले*

          यावेळी जि. प.समाजकल्याण सभापती फकिरराव मुंढे, तालुकाप्रमुख साहेबराव देशमुख, अनिलभाई देशमुख, राहुल दंतवार, प्रदीप कणकुटे, मिन्हाज भाई,राजू नागरे,पंढरी मगर,शंकर घुगे,प्रमोद देव व मोठ्या संख्येने वॉर्ड क्रमांक 3 व 10 मधील युवक,जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...