भोकर:भोकर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटून छावाचे प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे पाटील यांचा वाढदिवस साजरा. अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त छावाचे जिल्हा संपर्क प्रमुख शंकर पाटील बोरगावकर यांच्या वतीने
भोकर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटून प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी भोकर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मुंडे सर ,डॉक्टर पांचाळ सर ,व छावाचे पदाधिकारी परमेश्वर सावळे, अनिल भोसले ,बाळू कदम, दत्ता लोणे ,जीतू सावंत, संदीप येलुरे ,अनिल जाधव, जितेंद्र जाधव, प्रशांत पाटील, गंगाधर जाधव ,व इतर कार्यकर्त्यांची उपस्थिती होती