वार्ड क्रमांक 17 मधील माझ्या वर प्रेम करून माझ्या वर भरभरून प्रेम करणाऱ्या तसेच माझ्या विजयासाठी सर्वच स्तरावरून प्रयत्न करणाऱ्या सर्व मायबाप जनतेचे मनापासून धन्यवाद आणि साष्टांग दंडवत..मनोज शंकरराव काळे(देशमुख)नगरसेवक



औंढा नागनाथ येथील नागरिकांनी मला निवडणूक देले.

जसे मला पाडण्यासाठी कट-कारस्थान रचून अनेक जण तळ ठोकून होते तसेच माझ्या वार्डातील मायबाप जनता हे सर्व बघून एका ताकदीने माझ्या पाठीशी उभी राहिली हे स्पष्ट आहे...अनेक जण जमेल तसे जमेल त्या मार्गाने मला निवडुन आणण्यासाठी अतोनात प्रयत्न करत होते....ज्यांचे कधी आयुष्यात वाईट केले नाही त्या अनेकांनी दगा दिला परंतु अनेक माझ्या जिवलग मित्रांनी इमानदारी राखत मला शेवटपर्यंत साथ देत विजयासाठी प्रयत्न केले...!!

आशीर्वादाने मी ह्या निवडणूकित आपल्या सारख्या सर्व जिवलगांच्या साथीने विजयी होईल ही खात्री आहे....!!!


फक्त निवडणूक पुरता नाही तर कायम आपल्या सोबत राहीन हा शब्द देतो ....!!!


सदैव आपल्या ऋणात...

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...