भोकर तालुक्यात हिन्दुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी..
मुख्य संपादक/विजयकुमार मोरे कोळी-
0
भोकर तालुका शिवसेना व युवासेनेच्या वतीने तालुक्यातील विविध शाखांमध्ये हिन्दुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतिनिमित्त फळ वाटप करण्यात आले तसेच भोकर येथील शिवाजी चौक येथील शिवभोजन केंद्र येथे मोफत सकस शिवभोजन आहार चे वाटप भोकर तालुका शिवसेना व युवासेनेच्या वतीने तालुकप्रमुख् अमोल धनराज पवार व् युवसेना ता.प्रमुख स्वप्निल रेद्दी यांच्या वतीने करण्यात आला . तसेच तालुक्यातील डौर शाखेत शाखाप्रमुख निखिल डूरे यांच्या उपस्थितित
बाळासाहेबांना मानवंदना देण्यात अली ,पोमनाला शाखेत तालुका संघटक नारायण पा.सोलंके पोमनाळकर व शाखाप्रमुख गुजराल सूर्यवंशी व सर्व् गावकर्यांच्या वतीने मानवंदना देण्यात आले यावेळी शिवसेना ता.प्रमुख अमोल धनराज पवार शहर प्रमुख माधव बिल्लेवाड़, युवासेना ता.प्रमुख स्वप्निल रेड्डी उपतालुका प्रमुख बालाजी येलपे ,उप-शहर प्रमुख शाम वानखेड़े रमेश महागांवकर निखिल डूरे यश कोंडावार् विकास वानखेड़े निखिल सिंकोजीकर, योगेश चल्लावार,ओमसाई होने व अनेक शिवसैनिक उपस्थित होते