भोकर ग्रामीण रूग्णालयात भोकर तालुका कळी उमलताना कार्यक्रम अंतर्गत HB तपासण्या कार्यक्रम करण्यात आला...


प्रतिनिधी:भोकर  ग्रामीण रूग्णालयात भोकर तालुका कळी उमलताना कार्यक्रम अंतर्गत HB तपासण्या कार्यक्रम करण्यात आला...माननीय जिल्हा शल्य चिकित्सक, नांदेड डॉ.निळकंठ भोसीकर साहेब व माननीय वैद्यकीय अधीक्षक ग्रा.रू.भोकर डॉ. चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 07/08/2023 रोजी कळी उमलताना  कार्यक्रम अंतर्गत HB तपासण्यात आलेल्या एकूण शाळेतील किशोरवयीन मुलीं पैकी‌.ज्या मुलींमध्ये रक्तक्षय आढळून आले,अशा मुलींना ग्रा. रू.भोकर येथे बोलावून त्यांना  पोषन आहार व  हिमोग्लोबिन वाढवण्या संदर्भात समुपदेशन करून त्यांना औषधी वाठप कण्यात आले,यावेळी उपस्थित वैधकिय अधीक्षक डॉ.चव्हाण सर ,डॉ.सारिका मॅडम, डॉ. टाकळकर सर,डॉ.गुंडाळे सर,डॉ.  येन्नावार मॅडम,श्री संदीप ठाकूर(PO ),श्री.गिरी रावलोड (PO),स्वाती सिस्टर(ANM ), धुमाळे सिस्टर(ANM), श्री सुरेश डुमलवाड (RKSK Counseller). उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...